माझा अभिनयही बघा : सनी

By Admin | Updated: June 3, 2014 00:55 IST2014-06-03T00:55:39+5:302014-06-03T00:55:39+5:30

‘हॉट’ अभिनेत्री सनी लिओनच्या ‘हॉट’ अंदाजाची सर्वत्रच चर्चा आहे;

See my acting: Sunny | माझा अभिनयही बघा : सनी

माझा अभिनयही बघा : सनी

>‘हॉट’ अभिनेत्री सनी लिओनच्या ‘हॉट’ अंदाजाची सर्वत्रच चर्चा आहे; मात्र यामुळे सनी चांगलीच नाराज आहे. तिच्या म्हणण्यानुसार आजकाल जो तो माङया बोल्डनेस’वरच चर्चा करतो. माङयावर टिकाटिप्पणी करतो; परंतु माङया अभिनयाची चर्चा कुणी करीत नाही. चित्रपटसृष्टीत मी एकटीच 
बोल्ड आहे का? आजकाल सर्वच अभिनेत्री सेक्सी कपडे घालून प्रेक्षकांना आकर्षित करतात. त्यांच्या बोल्डनेसची मात्र चर्चा केली जात 
नाही. 

Web Title: See my acting: Sunny