Join us

परळमध्ये दुसऱ्यांदा आग; महाराष्ट्र गेस्ट हाऊसच्या इमारतीला आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 17:16 IST

परळमधील हिंदमातानजीक  ‘क्रिस्टल टॉवर’च्या परिसरातच असणाऱ्या प्रिमिअर टॉकिजजवळील महाराष्ट्र गेस्ट हाऊसच्या इमारतीला आग

मुंबई - परळमधील हिंदमातानजीक  ‘क्रिस्टल टॉवर’च्या परिसरातच असणाऱ्या प्रिमिअर टॉकिजजवळील महाराष्ट्र गेस्ट हाऊसच्या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळते आहे. आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवड्यात गुरुवारी क्रिस्टल टॉवर या इमारतीच्या 12 व्या मजल्यावर आग लागली होती, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :परेल आगमुंबई