शिक्षणाची बोंब अन् कोटींची उड्डाणे...
By Admin | Updated: September 29, 2014 05:29 IST2014-09-29T03:56:15+5:302014-09-29T05:29:48+5:30
राजकीय नेत्यांच्या मालमत्तेविषयी सर्वांनाच उत्सुकता असते. निवडणूक आयोगाने उमेदवारांना मालमत्ता घोषित करणे सक्तीचे केले आहे

शिक्षणाची बोंब अन् कोटींची उड्डाणे...
राजकीय नेत्यांच्या मालमत्तेविषयी सर्वांनाच उत्सुकता असते. निवडणूक आयोगाने उमेदवारांना मालमत्ता घोषित करणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे उमेदवारांना शपथपत्राद्वारे आपली स्थावर आणि जंगम मालमत्ता घोषित करावी लागते. त्यानिमित्ताने या नेत्यांकडील संपत्तीचा अंदाज सर्वसामान्यांना येतो. या वेळच्या मुंबईतील उमेदवारांच्या शपथपत्रांतील गोषवारा...
बाळा नांदगावकर, मनसे,शिवडी
4.89 कोटी
एकूण मालमत्ता , 18.36 लाख
एकूण कर्ज
शिक्षण: जुनी मॅट्रिक
एकूण वाहने: एक बीएमडब्ल्यू
पत्नीची मालमत्ता : २,५४,०६,४९३
गुन्हे: राजकीय स्वरूपाचे
मधुकर चव्हाण, काँग्रेस , भायखळा
1.86कोटी
एकूण मालमत्ता, 9.80लाख
एकूण कर्ज
शिक्षण: तंत्रशिक्षणात पदवी
एकूण वाहने: दोन (टोयोटा)
पत्नीची मालमत्ता : १,९५,६२,५८६
गुन्हे: -
अॅनी शेखर, काँग्रेस, कुलाबा
2.57कोटी
एकूण मालमत्ता, -
एकूण कर्जशिक्षण: आठवी
एकूण वाहने: कार-१
पतीची मालमत्ता : -
गुन्हे:
-नसीम खान, काँग्रेस
6.76कोटी
एकूण मालमत्ता, 7.97लाख
एकूण कर्ज
शिक्षण: नववी पास
एकूण वाहने: ह्युंदाई सोनाटा
पत्नीची मालमत्ता : २,३0,५४,९६१
गुन्हे: -
कृपाशंकर सिंह, काँग्रेस, कलिना
1.93 कोटी
एकूण मालमत्ता, -
एकूण कर्ज
शिक्षण: ११ वी पास
एकूण वाहने: १ कार
पत्नीची मालमत्ता : १,३३,४३,५१४
गुन्हे: -
प्रकाश सावंत, शिवसेना
वांद्रे पूर्वप्रकाश सावंत, शिवसेना
1.58कोटी
एकूण मालमत्ता, 1.12 लाख
एकूण कर्ज
शिक्षण: दहावी
एकूण वाहने: दोन
पत्नीची मालमत्ता : ५२,0२,९३८
गुन्हे: -
वर्षा गायकवाड, काँग्रेस, धारावी
3.81 कोटी
एकूण मालमत्ता, 66.25 लाख
एकूण कर्ज
शिक्षण: बॅचलर आॅफ एज्यु.
एकूण वाहने: -
पतीची मालमत्ता : १,७४,००,३९४
गुन्हे: -
आशिष शेलार, भाजपा, वांद्रे पश्चिम
2.85 कोटी
एकूण मालमत्ता,62.16 लाख
एकूण कर्जशिक्षण: एल.एल.बी
एकूण वाहने: १ इनोव्हा
पत्नीची मालमत्ता : १,८३,00,000
गुन्हे: -
पराग अळवणी, भाजपा, विलेपार्ले
53 लाख
एकूण मालमत्ता, 2 लाख
एकूण कर्ज
शिक्षण: एलएलबी
एकूण वाहने: महिंद्रा एक्सयूव्ही
पत्नीची मालमत्ता : ६१,00,000
गुन्हे: -
योगेश सागर, भाजपा,
1.68 कोटी
एकूण मालमत्ता, 12.41 लाख
एकूण कर्ज
शिक्षण: अकरावी पास
एकूण वाहने: होंडासिटी
पत्नीची मालमत्ता : २२,१५,८७२
गुन्हे: -
अस्लम शेख, काँग्रेस, ंमालाड (प.)
3.36 कोटी
एकूण मालमत्ता, 49.27लाख
एकूण कर्ज
शिक्षण: आठवी पास
एकूण वाहने: -
पत्नीची मालमत्ता : ३२,९0,७८१
गुन्हे: -
सचिन अहीर, राष्ट्रवादी, ंवरळी
6.12 कोटी
एकूण मालमत्ता3.00 लाख
एकूण कर्जशिक्षण: १२ वी
एकूण वाहने: -
पत्नीची मालमत्ता : ७,४६,00,000
गुन्हे: -
बाबा सिद्दिकी, काँग्रेस, वांद्रे पश्चिम
6.75 कोटी
एकूण मालमत्ता, 2.68 कोटी
एकूण कर्ज
शिक्षण: बी.कॉम (अपूर्ण)
एकूण वाहने: मर्सिडीज बेंझ
पत्नीची मालमत्ता : २0,९६,00,000
गुन्हे: -
शशिकांत पाटकर, शिवसेनाविलेपार्ले
4.61 कोटी
एकूण मालमत्ता, 3 लाख
एकूण कर्ज
शिक्षण: दहावी
एकूण वाहने: टोयोटा फॉर्च्युनर
पत्नीची मालमत्ता : १,२३,00,000
गुन्हे: -
नितीन सरदेसाई, मनसे, माहीम
4.84 कोटी
एकूण मालमत्ता, 80.66 लाख
एकूण कर्ज
शिक्षण: बीएस्सी
एकूण वाहने: दोन
पत्नीची मालमत्ता : ४,६५,७१,५४४
गुन्हे: राजकीय स्वरूपाचे
अमीन पटेल, काँग्रेस, मुंबादेवी
17.21 कोटी
एकूण मालमत्ता9.69 लाख
एकूण कर्ज
शिक्षण: दहावी
एकूण वाहने: कार-४,बाईक-३
पत्नीची मालमत्ता : १७,८८,५५,१८३
गुन्हे: -
मंगलप्रभात लोढा,भाजपांमलबार हिल
127.76कोटी
एकूण मालमत्ता, 89.89कोटी
एकूण कर्ज
शिक्षण: बी.कॉम, एल.एल.बी़
एकूण वाहने: मर्सिडिज
पत्नीची मालमत्ता : ६0,८५,00,000
गुन्हे: -
तुषार आफळे, मनसे, वांद्रे पश्चिम
4.67लाख
एकूण मालमत्ता-
एकूण कर्जशिक्षण: बी.ए.
एकूण वाहने: -
पत्नीची मालमत्ता : ३,८१,000
गुन्हे: -
कालिदास कोळंबकर, काँग्रेस, वडाळा
54.85 लाख
एकूण मालमत्ता,62.33 लाख
एकूण कर्ज
शिक्षण: दहावी
एकूण वाहने: १
पत्नीची मालमत्ता : ४,२१,९६,१५0
गुन्हे: -