Join us

साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 06:29 IST

Sadanand More: राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच २९ सदस्यांचीही पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुंबई : राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच २९ सदस्यांचीही पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्यांमध्ये, उत्तम कांबळे, डॉ.नागनाथ कोतापल्ले, फ.मु. शिंदे, डॉ. प्रज्ञा दया पवार, अरुण शेवते, डॉ. रणधीर शिंदे, नीरजा, प्रेमानंद गज्वी, प्रा. रंगनाथ पठारे, प्रवीण बांदेकर, मोनिका गजेंद्रगडकर, भारत सासणे,  डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. रवींद्र शोभणे, योगेंद्र ठाकूर, प्रसाद कुलकर्णी, प्रकाश खांडगे, प्रा.एल.बी. पाटील, पुष्पराज गावंडे, विलास सिंदगीकर, प्रा. प्रदीप यशवंत पाटील, डॉ. आनंद पाटील, प्रा. श्यामराव पाटील, दिनेश आवटी, धनंजय गुडसुरकर, नवनाथ गोरे, रवींद्र बेडकिहाळ, विनोद शिरसाठ, डॉ. संतोष खेडलेकर यांचा समावेश आहे.

टॅग्स :सदानंद मोरेमराठी