शहरं

Sachin Vaze: सचिन वाझेची डायरी, बारमालकाचा जबाब ठरला उपयुक्त; हप्ते वसुली केल्याचे स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:36 AM

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने केलेल्या कारवाईसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेकडे ...

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने केलेल्या कारवाईसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेकडे केलेला तपास महत्त्वपूर्ण ठरला. त्यांनी जप्त केलेली डायरी व बारमालक महेश शेट्टीच्या जबाबामुळे गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळाली. 

दरम्यान, शनिवारी (दि. २४) विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांतून जप्त केलेल्या ऐवजाची छाननी करण्यात येत आहे. एनआयएने वाझेकडून जप्त केलेल्या डायरीत कोडवर्डमध्ये वसुलीच्या नोंदी असून एनआयएने मुंबईतील बारमालक महेश शेट्टी याची चौकशी केली होती. त्याने वाझेला एकूण एक कोटी ५५ लाख रुपये दिल्याची कबुली दिली होती. यावरुन हप्ता वसुली झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेPoliceपोलिस

संबंधित बातम्या

मुंबई गावात खळबळ उडाली, ९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीचा नाल्यात सापडला मृतदेह

मुंबई पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांचीही गणेश केंजळेने केली फसवणूक

मुंबई धर्म परिवर्तन : पत्नी आणि मुलाला बनवायचे होते मुस्लिम, पोलिसांनी केली अटक

मुंबई मी देव आहे! म्हणाला, मग महिलेला चालत्या ट्रेनसमोर ढकलले

मुंबई पोलीसदादा, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? पोलिस विभागाला वाहनचालकांची कमतरता

मुंबई कडून आणखी

मुंबई Coronavirus: मुंबईसाठी पुढील चार दिवस महत्वाचे, त्यानंतरच तिसरी लाट ओसरल्याचे चित्र होणार स्पष्ट

मुंबई INS Ranvir: मोठी दुर्घटना, मुंबईत आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट, तीन जवानांना हौतात्म्य

मुंबई Chandrakant Patil : काशीचा घाट म्हणजे मृत्यू, फडणवीसांबद्दलच्या त्या विधानावरुन संतापली भाजप

मुंबई मुंबईत 'या' ठिकाणी बिल्डिंगखाली बिनधास्त फिरतोय बिबट्या, Video झाला व्हायरल

मुंबई Rohit Pawar: 'खिल्ली उडवणं चुकीचं...', 'टेलिप्रॉम्प्टर' प्रकरणावर रोहित पवारांनी घेतली मोदींची बाजू