वांद्रे येथे नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2015 01:08 IST2015-09-07T01:08:16+5:302015-09-07T01:08:16+5:30
न्यायालयाच्या निर्देशांच्या चौकटीत उत्सव साजरा करणार असे आश्वासन देणाऱ्या आमदार आशिष शेलार यांनी रविवारी दहीहंडी उत्सवाच्या नियमांचे उल्लंघन केले.

वांद्रे येथे नियमांचे उल्लंघन
मुंबई : न्यायालयाच्या निर्देशांच्या चौकटीत उत्सव साजरा करणार असे आश्वासन देणाऱ्या आमदार आशिष शेलार यांनी रविवारी दहीहंडी उत्सवाच्या नियमांचे उल्लंघन केले.
वांद्रे येथील दहीहंडी आयोजनात रात्री उशिरा जोगेश्वरी येथील ‘जय जवान’ पथकाने नऊ थर रचून यशस्वी सलामी दिली.
शिवाय, रात्री १०नंतरही शेलार यांच्या आयोजनात लाऊड स्पीकर्सचा आवाज घुमत होता.