रविवारी रंगणार रुद्र महायोग

By Admin | Updated: July 6, 2017 04:46 IST2017-07-06T04:46:29+5:302017-07-06T04:46:29+5:30

रुद्र युनिव्हर्स फाउंडेशनने गुरुपौर्णिमेनिमित्त ९ जुलै रोजी ‘रुद्र महायोग’ या कार्यक्रमाचे आयोजन

Rudra Mahayoga will be played on Sunday | रविवारी रंगणार रुद्र महायोग

रविवारी रंगणार रुद्र महायोग

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रुद्र युनिव्हर्स फाउंडेशनने गुरुपौर्णिमेनिमित्त ९ जुलै रोजी ‘रुद्र महायोग’ या कार्यक्रमाचे आयोजन घाटकोपर पूर्वेकडील रुद्र युनिव्हर्स फाउंडेशनच्या बालाजी मंदिर सभागृहात केले आहे. संस्थेच्या संस्थापिका गुरुश्री विदुषी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान हा कार्यक्रम सादर करतील. १७ वर्षांवरील सर्वांसाठी कार्यक्रम विनामूल्य आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यास रुद्र युनिव्हर्स फाउंडेशन, १७, आर प्लाझा, स्वस्तिक रिगालिया, वाघबिळ कावेसर मार्ग, ठाणे, या पत्त्यावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.

Web Title: Rudra Mahayoga will be played on Sunday