१ जूनपासून रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार

By Admin | Updated: May 11, 2015 19:22 IST2015-05-11T18:03:07+5:302015-05-11T19:22:29+5:30

१ जूनपासून मुंबई, ठाण्यातील रिक्षा व टॅक्सीच्या भाड्यात सरासरी एक रुपयाची वाढ होणार असल्याने रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार आहे.

Rickshaw, taxi journey will start from June 1 | १ जूनपासून रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार

१ जूनपासून रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार

ऑनलाइन लोकमत

मुंबई दि. ११ - दिवसेंदिवस वाढत जाणा-या महागाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या त्रासात आता आणखी भर पडणार आहे. १ जूनपासून रिक्षा, टॅक्सीच्या मूळ भाड्यात सरासरी एक रुपयाची वाढ होणार असल्याने टॅक्सी व रिक्षाचा प्रवास महागणार आहे. एमएमआरडीएच्या बैठकीत भाडेवाढीचा हा निर्णय घेण्यात आला असून सीएनजी, पेट्रोल रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महाग होणार आहे. 

Web Title: Rickshaw, taxi journey will start from June 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.