समितीच्या चुकीमुळे रिक्षा भाडेवाढीचा भुर्दंड
By Admin | Updated: May 22, 2015 01:42 IST2015-05-22T01:42:05+5:302015-05-22T01:42:05+5:30
रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीची शिफारस करताना हकीम समितीने चुकीचे निकष गृहीत धरल्यामुळे प्रवाशांवर गेल्या तीन वर्षात ५० टक्के भाडेवाढीचा भुर्दंड पडला.

समितीच्या चुकीमुळे रिक्षा भाडेवाढीचा भुर्दंड
class="web-title summary-content">Web Title: Rickshaw fare hike