कंगनाचा जबाब नोंदविला
By Admin | Updated: May 1, 2016 01:32 IST2016-05-01T01:32:10+5:302016-05-01T01:32:10+5:30
अभिनेता ऋतिक रोशन व अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमिवर सायबर पोलिसांनी शनिवारी कंगनाची कसून साडेतीन तास चौकशी केली. खार येथील निवासस्थानी

कंगनाचा जबाब नोंदविला
मुंबई : अभिनेता ऋतिक रोशन व अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमिवर सायबर पोलिसांनी शनिवारी कंगनाची कसून साडेतीन तास चौकशी केली. खार येथील निवासस्थानी जाऊन कंगना व तिची बहिण रंगोली हिचा जबाब नोंदविण्यात आला. मात्र तपास अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही भाष्य करण्याचे टाळले. कंगनाने पोलीस ठाण्यात येण्यास नकार दिल्याने पोलीस तिच्या घरी गेले होते.