बोरीवली लिंक रोडवरील जलवाहिनी दुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:09 IST2020-12-05T04:09:21+5:302020-12-05T04:09:21+5:30

मुंबई : बोरीवलीच्या लिंक रोडवर फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले आहे. यासाठी पालिकेच्या जलविभागाने रात्रंदिवस मेहनत घेतल्याबाबत ...

Repair of aqueduct on Borivali Link Road | बोरीवली लिंक रोडवरील जलवाहिनी दुरुस्त

बोरीवली लिंक रोडवरील जलवाहिनी दुरुस्त

मुंबई : बोरीवलीच्या लिंक रोडवर फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले आहे. यासाठी पालिकेच्या जलविभागाने रात्रंदिवस मेहनत घेतल्याबाबत स्थानिकांनी त्यांचे आभार मानले.

Web Title: Repair of aqueduct on Borivali Link Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.