म्हाडात विविध पदांसाठी भरती

By Admin | Updated: August 5, 2015 02:11 IST2015-08-05T02:11:17+5:302015-08-05T02:11:17+5:30

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) विविध पदांसाठी अर्ज मागविले असून, पात्र उमेदवारांना ५ ते २७ आॅगस्टपर्यंत

Recruitment for various posts in MHADA | म्हाडात विविध पदांसाठी भरती

म्हाडात विविध पदांसाठी भरती

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) विविध पदांसाठी अर्ज मागविले असून, पात्र उमेदवारांना ५ ते २७ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येईल.
पात्र उमेदवारांना म्हाडाच्या ँ३३स्र://ेँंंि.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल, आणि ६६६.ेँंंि.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळांवर अर्ज करता येईल. पदांचा तपशील आणि विहित अर्हता म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
म्हाडातील एकूण २४४ पदांसाठी सप्टेंबर किंवा आॅक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे.

Web Title: Recruitment for various posts in MHADA