Randhir and Rishi kapoor assaulted journalist during immersion | विसर्जनादरम्यान रणधीर आणि ऋषी कपूर यांची पत्रकाराला मारहाण

विसर्जनादरम्यान रणधीर आणि ऋषी कपूर यांची पत्रकाराला मारहाण

ऑनलाइन लोकमत

मुंबई,दि.15- देशभरात आज  बाप्पाचं विसर्जन होत असताना मुंबईत अभिनेते रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांनी पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे.    

कपूर कुटुंबाच्या आरके स्टुडिओच्या गणपती विसर्जनावेळी  रणधीर कपूर यांनी पत्रकाराला मारहाण केली. गणपतीची आरती झाल्यावर एका पत्रकाराने रणधीर यांना प्रतिक्रिया विचारली होती, मात्र संतापलेल्या रणधीर कपूर यांनी थेट पत्रकाराला मारहाण केली. तर ऋषी कपूर यांनीही सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका चाहत्याला मारहाण केली.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Randhir and Rishi kapoor assaulted journalist during immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.