लोकमत सखी मंच सदस्य नोंदणीला भरघोस प्रतिसाद, आजच सदस्यत्व नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:49 AM2018-01-18T01:49:44+5:302018-01-18T01:49:47+5:30

दरवर्षीप्रमाणे ‘लोकमत सखी मंच’ सभासद नोंदणीला सुरुवात झाली असून, शहर-उपनगराच्या कानाकोपºयातून याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे

Public response to Lokmat Sakhi Forum member registration, register today | लोकमत सखी मंच सदस्य नोंदणीला भरघोस प्रतिसाद, आजच सदस्यत्व नोंदवा

लोकमत सखी मंच सदस्य नोंदणीला भरघोस प्रतिसाद, आजच सदस्यत्व नोंदवा

googlenewsNext

मुंबई : दरवर्षीप्रमाणे ‘लोकमत सखी मंच’ सभासद नोंदणीला सुरुवात झाली असून, शहर-उपनगराच्या कानाकोपºयातून याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रम, नाटक, खेळ, नृत्याविष्कार अशा एक ना अनेक गोष्टींचा आस्वाद सखींना घेता येतो. यंदाही नव्या ढंगात - नव्या रंगात सखी मंच सज्ज झाले असून, तुम्ही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आजच आपले सदस्यत्व नोंदवा.
या नोंदणीसमयी सखींना ओळखपत्र, व्हिज्युअल किचन कॉम्बो सेट, शीतल अ‍ॅकॅडमीचे इंग्लिश स्पीकिंगच्या प्रशिक्षणासाठी सवलतीचे कूपन आणि नॅशनल सलोन अ‍ॅण्ड अ‍ॅकॅडमीचे हेअरकट कूपन मिळणार आहे. याशिवाय, आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सोन रूपम यांच्यातर्फे १ ग्रॅम गोल्डच्या दोन बांगड्यांचा सेटही भेट म्हणून मिळणार आहेत. या सभासद नोंदणीच्या अधिक माहितीसाठी संपर्क - ८६५२२००२२१.


स्वप्ना सावंत दादर-पश्चिम ९५९४९५३१६५
मनीषा सोलंकी दादर पूर्व ९८१९२६०८८९
सुवर्णा देवेरकर दादर पश्चिम ९८६७७०६७१०
अनघा चव्हाण दादर पश्चिम ९८१९७२७६२०/
८३६९३३५६२१
अनुराधा माने परळ पूर्व ९८६९९८९६६१
वैशाली भांगे चिंचपोकळी ८६५२८८८४९९
सुवर्णा वंजारे करी रोड ९६६४२८३३१०
ज्योती संसारे चिंचपोकळी पूर्व ९०२९४९८१५७
शारदा आव्हाड मुंबई सेंट्रल ८०८०३१०३४०
वैशाली चव्हाण लोअर परळ ८२९११९०४४२
वैभवी डोईफोडे मुंबई सेंट्रल ९९३००७५८४३
स्मिता बत्तीकर मुंबई सेंट्रल ९८६९६६३८५५
प्राजक्ता शिंदे चिंचपोकळी ९७०२६२०९९४
विशाखा वारिक वरळी ९८६९३९३१०१
तन्वी पाटेकर वरळी ९०८२६०६०८४
गौतमी कांबळे वरळी ८१०८४०२४४४
प्राजक्ता चावरे वरळी ९९६९४६६०७७
ज्योत्स्ना खांदारे घाटकोपर पश्चिम ८४३३९५८८८५
मेघा जंगम घाटकोपर पश्चिम ९९२०४१५०५१
सुमन पिंगळे घाटकोपर पश्चिम ९३२२७८७४२३
ज्योती बडे घाटकोपर पूर्व ८६५२६९६०१७
रेखा सांगळे घाटकोपर पूर्व ९८२१८६९१४१
सुकेशिनी घेगडमल विक्रोळी ९९६९८१८५७०
विनया सणस विक्रोळी पूर्व ९७०२९१४९९२
जयश्री मुळे शिवडी पूर्व ८०८२१०४८९२
माधवी भसे वडाळा पूर्व ९८६९६३३१०८
सुवर्णा पासे वडाळा पूर्व ९८२१४९८७०७
चित्रा साकट कुर्ला पश्चिम ९८२०८८६५०५
शांता पवार कुर्ला ९७०२६३४१४०
गायत्री झेंडे खार पश्चिम ७०४५३३००६१
रजनी खेरे गोवंडी ८६५५५२८१७९
स्मिता चिखले गिरगाव ९८६९१७६२६६
स्वाती पोळ विर्लेपाले पूर्व ८८५००८१९५८
मानसी सावंत वांद्रे पूर्व ९३२४३०११०५
निहारिका खोंदले वांद्रे पूर्व ९९६७२५३८१८
मीना जाधव वांद्रे पूर्व ८२०८७०७४२६
नेहा आंबेडकर बोरीवली पूर्व ९८२११४३१७७
प्रज्ञा वाडेकर अंधेरी पश्चिम ९८७०२०३७५३
विशाखा शिंदे जोगेश्वरी पूर्व ८३६९९५०९२६
मंगला नायवाडी कुर्ला पश्चिम ९८६९८१२२४८
राजेश्वरी कांबळे सायन पश्चिम ८४२४०५६२०८
प्रतिभा पिंपळकर कुर्ला पश्चिम ८६५५४१०७६८
सुनीता खाडे कुर्ला पश्चिम ७०३९६५९०४६
रोहिणी चव्हाण सायन, धारावी ८४२४९९१२३१

Web Title: Public response to Lokmat Sakhi Forum member registration, register today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.