मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी बसला भीषण अपघात, १ ठार
By Admin | Updated: March 17, 2016 18:25 IST2016-03-17T10:39:15+5:302016-03-17T18:25:44+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एक खासगी बस डिव्हाडयरला धडकून झालेल्या भीषण अपघातात १ जण ठार तर १०-१२ प्रवासी जखमी झाले

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी बसला भीषण अपघात, १ ठार
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एक खासगी बस डिव्हाडयरला धडकून झालेल्या भीषण अपघातात १ जण ठार तर १०-१२ प्रवासी जखमी झाले आहेत. गुरूवारी सकाळी खोपोलोनजीक हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील मजुरांना मुंबईत घेऊन येणापरी ही बस खोपोलीजवळ एका डिव्हायडरला धडकली. त्यावेळीच बस वेगात असल्याने भीषण धडक बसली आणि बसमधील बरेचसे प्रवासी बाहेर फेकले गेले. त्यातच एकाचा मृत्यू झाला तर अनकेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर खोपोलीतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.