Join us

VIDEO:Police Commemoration Day : पोलीस स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 13:48 IST

Police Commemoration Day : राज्यभरात आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात येत आहे.  

मुंबई/ अमरावती - राज्यभरात आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात येत आहे.  देशाची अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी, कधी नक्षल्यांविरुद्ध तर कधी समाजविघातक कृत्य करणार्‍यांविरुद्ध कारवाई करताना तर कधी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन नीट व्हावे म्हणून आपली सेवा बजावताना, कर्तव्यात जराही कसूर न करता वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांची आठवण मनात तेवत ठेऊन श्रद्धांजली देण्यासाठी देशभरात हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. 

मुंबई :

ठाणे :

पालघर :

अमरावती :

पोलीस आयुक्तल्याच्या मैदानावर शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात आली. यावेळी अमरावती शहर पोलीस, ग्रामीण पोलीस, तसेच राज्य राखीव पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली (व्हिडीओ : मनीष तसरे)

 

 

 

टॅग्स :पोलीस हुतात्मा दिनदेवेंद्र फडणवीस