Join us

राम कदम यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 17:49 IST

मुंबई - दही हंडीदिवशी घाटकोपर येथे महिलांबाबत आक्षेपार्ह बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राम कदमांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. महिलांबाबत असभ्य विधान करून त्यांचा अपमान केल्याबद्दल कारवाईची मागणी करणारी याचिका  राष्ट्रवादीच्या पुणे शहर महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर २१ सप्टेंबर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 

मुलगी पसंत असेल, तर पळवून आणण्यास मदत करू; भाजपा आमदार राम कदमांचं वादग्रस्त विधान

 

'त्या' विधानानं भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो- राम कदम

टॅग्स :राम कदमउच्च न्यायालय