फोटो न्यूज....
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30
(खराब रस्त्याचा फोटो वापरावा)

फोटो न्यूज....
(ख राब रस्त्याचा फोटो वापरावा).........................................मिरवणूक खड्ड्यांच्या मार्गावरुनचमुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त माटुंगा लेबर कॅम्प मिरवणूक कमिटीतर्फे दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. डॉ. आंबेडकर मार्गावर बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक ठिक ठिकाणी उखडले असल्याने या मार्गावरुन चालणे अबाल वृद्धांसाठी जिकरीचे झाले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे स्थानिक नगरसेवकाचे दुर्लक्ष झाल्याने यंदा आंबेडकरांची मिरवणूक खड्डे असलेल्या या मार्गावरुनच काढावी लागणार असल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.