कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पॅगोडा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:09 AM2020-12-05T04:09:01+5:302020-12-05T04:09:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ...

The pagoda closes between December 5 and 7 in the background of the corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पॅगोडा बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पॅगोडा बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ग्लोबल पॅगोडा येथे मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात. मात्र, काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, खबरदारीची उपाययोजना म्हणून ५ ते ७ डिसेंबर दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्यात येणार आहे.

Web Title: The pagoda closes between December 5 and 7 in the background of the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.