पान २ साठी....स्ट्रीपसाठी फोटोसह....
By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:12+5:302014-11-21T22:38:12+5:30
पान २ साठी....स्ट्रीपसाठी फोटोसह....

पान २ साठी....स्ट्रीपसाठी फोटोसह....
प न २ साठी....स्ट्रीपसाठी फोटोसह...................शरद जोशींचा फोटो घ्यावा...................शरद जोशींना पुरस्कार मुंबई : यशवंत चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यशवंत चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन राज्यस्तरीय पुरस्कार यंदा शेतकरी नेते शरद जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. कृषी औद्योगिक समाजरचनेत मोलाची कामगिरी करणार्या अनेकांच्या शिफारशींमधून शरद जोशी यांच्या नावाची निवड करण्यात आली. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच २५ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण केंद्रात प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.