पान २...फोटो स्ट्रीप न्यूज....
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:18+5:302015-03-06T23:07:18+5:30
(शिवाजी पार्कचा प्रातिनिधिक फोटो वापरावा)

पान २...फोटो स्ट्रीप न्यूज....
(श िवाजी पार्कचा प्रातिनिधिक फोटो वापरावा)..........................शिवाजी पार्कची सुनावणी ३१ मार्चलामुंबई : शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठी असून तेथे कार्यक्रम घेण्यास मनाई करावी, अशी मागणी करणार्या जनहित याचिकेवर येत्या ३१ मार्चला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने २००९ मध्ये या मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई हुकूम केला. तेव्हापासून दसरा मेळाव्यासाठी दरवर्षी शिवसेना न्यायालयाचे दार ठोठावते. तसेच इतर संघटनाही यासाठी न्यायालयात धाव घेतात. दुसरीकडे शासनाने शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान नसून मनोरंजन उद्यान असल्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत न्यायालय यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.