उघडय़ावर बसणा:यांना पोलीस स्टेशनची हवा
By Admin | Updated: August 10, 2014 00:01 IST2014-08-10T00:01:46+5:302014-08-10T00:01:46+5:30
उघडय़ावर शौचास बसणा:यांना आता पोलिस स्टेशनची हवा खावी लागणार आहे. महापालिकेने यासाठी विशेष मोहीम उघडली असून शनिवारी 17 जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

उघडय़ावर बसणा:यांना पोलीस स्टेशनची हवा
class="web-title summary-content">Web Title: Open air: Police Station Station