मुंबई : अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले. कर्करोगाने आजारी असल्यामुळे त्यांच्यावर एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेता रमेश भाटकर यांच्या राहिल्या फक्त आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 18:51 IST