कांदा रडवणार ! आवक घटल्याने मुंबईत दरामध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:08 IST2021-02-11T04:08:16+5:302021-02-11T04:08:16+5:30
प्रतिक्रिया मुंबई बाजार समितीमध्ये आवक कमी झाली असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनावर ...

कांदा रडवणार ! आवक घटल्याने मुंबईत दरामध्ये वाढ
प्रतिक्रिया
मुंबई बाजार समितीमध्ये आवक कमी झाली असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक सुरळीत होण्यास किमान एक महिना लागू शकेल.
- अशोक वाळुंज, संचालक कांदा-बटाटा मार्केट
मुंबई बाजार समितीमधील प्रतिकिलो बाजारभावाचा तपशील
महिना बाजारभाव
डिसेंबर २० ते २८
जानेवारी २६ ते ३१
फेब्रुवारी ३८ ते ४२
राज्यातील बुधवारचे बाजारभाव पुढीलप्रमाणे
बाजार समिती बाजारभाव
मुंबई ३८ ते ४२
कोल्हापूर २० ते ५०
सातारा १५ ते ३८
औरंगाबाद १० ते ३९
लासलगाव १० ते ३९