Nitin Salagre's neck of the councilor | नितीन सलाग्रे यांच्या गळ्यात नगरसेवकपदाची माळ

नितीन सलाग्रे यांच्या गळ्यात नगरसेवकपदाची माळ

मनोहर कुंभेजकर 
मुंबई : लघुवाद न्यायालयाच्या न्यायाधीश स्वर्णिता बा. महाले यांनी शुक्रवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नितीन बंडोपंत सलाग्रे यांना प्रभाग क्रमांक ७६ चे नगरसेवक म्हणून घोषित केले. महापालिका सभागृहात महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सलाग्रे यांच्या नगरसेवकपदाची घोषणा करणार आहेत.
७६ हा प्रभाग इतर मागासवर्गीय म्हणून राखीव होता. येथून फेब्रुवारी २०१७ ला केशरबेन मुरजी पटेल या निवडून आल्या होत्या. त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने यापूर्वी फेटाळले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nitin Salagre's neck of the councilor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.