बोरीवली लोकलमध्ये सापडली नवजात बालिका

By Admin | Updated: September 25, 2014 23:04 IST2014-09-25T23:04:02+5:302014-09-25T23:04:02+5:30

बोरीवली लोकलमध्ये सापडली नवजात बालिका

Newborn baby found in Borivli locality | बोरीवली लोकलमध्ये सापडली नवजात बालिका

बोरीवली लोकलमध्ये सापडली नवजात बालिका

रीवली लोकलमध्ये सापडली नवजात बालिका
मुंबई : फ्लॅटफॉर्म क्रमांक एकवरुन बोरीवली ते चर्चगेटला जाणार्‍या लोकलमध्ये बुधवारी दुपारी दीड वाजता मधल्या डब्या शेजारील अपंगांच्या डब्यात पंधरा दिवसांची नवजात बालिका सापडली आहे. मुलीचे पालक तिला सोडून गेल्याने बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात बालिकेला उपचारासाठी शताब्दी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करत आहेत.

Web Title: Newborn baby found in Borivli locality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.