नवीन वर्षानिमित्त राजकीय मेजवान्यांची रेलचेल

By Admin | Updated: January 10, 2016 01:51 IST2016-01-10T01:51:23+5:302016-01-10T01:51:23+5:30

राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेता यावी यासाठी राजकीय नेत्यांकडून नवीन वर्षानिमित्त मेजवानीचे अयोजन करण्यात येते. नवीन वर्षाचे औचित्य साधून काँग्रेसचे माजी

New Year's Celebrations for the State Meet | नवीन वर्षानिमित्त राजकीय मेजवान्यांची रेलचेल

नवीन वर्षानिमित्त राजकीय मेजवान्यांची रेलचेल

मुंबई : राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेता यावी यासाठी राजकीय नेत्यांकडून नवीन वर्षानिमित्त मेजवानीचे अयोजन करण्यात येते. नवीन वर्षाचे औचित्य साधून काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत कामत यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवारी रात्री अशाच मेजवानीचे आयोजन केले. दुसरीकडे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यातर्फे भोज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या दोन वेगवेगळ््या मेजवान्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. परंतु, या मेजवान्यांमागे कोणतेही गटातटाचे राजकारण नसून अशा प्रकारचे स्नेहभोजनाचे कार्यक्रम दरवर्षीच होत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे सांगण्यात आले

Web Title: New Year's Celebrations for the State Meet