नौदलाच्या हेलिकॉप्टरला अपघात, ३ जखमी
By Admin | Updated: September 18, 2014 13:57 IST2014-09-18T13:52:54+5:302014-09-18T13:57:11+5:30
भारतीय नौदलाच्या हेलकॉप्टरला गुरूवारी अलिबागजवळ अपघात झाला असून ३ जवान जखमी झाले आहेत.

नौदलाच्या हेलिकॉप्टरला अपघात, ३ जखमी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - भारतीय नौदलाच्या हेलकॉप्टरला गुरूवारी अलिबागजवळ अपघात झाला असून ३ जवान जखमी झाले आहेत. नौदलाचे हेलकॉप्टर रेवस- मोरपाडा येथील तळावर उतरत असताना हा अपघात झाल्याचे अधिका-यांनी सांगितले.
या अपघाता तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.