Join us  

Navratri 2020 : करूया साजरा उत्सव नवरात्रीचा, सण आनंदाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 12:22 PM

Navratri 2020 : देवीची नऊ वेगवेगळी रूपे पुजली जातात. विशिष्ट प्रादेशिक ठसा उमटवीत विविध प्रथांप्रमाणे हा सण साजरा होतो.

विविध प्रांतात विविध रूपाने अनेक सण आणि उत्सव साजरे होतात. नवरात्र हे एक उत्तम उदाहरण आहे. या दिवसांमध्ये देवीची नऊ वेगवेगळी रूपे पुजली जातात. विशिष्ट प्रादेशिक ठसा उमटवीत विविध प्रथांप्रमाणे हा सण साजरा होतो.

लोकमत प्रस्तुत नवरात्री उत्सवामध्ये स्टार प्रवाह आणि सपट परिवार चहा सोबत या वर्षी सुद्धा अशाच निरनिराळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर "दख्खनचा राजा ज्योतिबा" ही नवीन मालिका स्टार प्रवाहवर येत आहे. त्या मालिकेच्या प्रोमो बरोबर सेल्फी काढा आणि खालील दिलेल्या क्रमांकावर पाठवा. 

ज्योतिबाबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे. गुलाबी साडी नेसून तुमच्या देवघरासोबत किंवा ज्योतिबाच्या फोटोसह सेल्फी काढा. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या तरी रूपात एखाद्या स्त्रीने मोठी कामगिरी केलेली असते. अशाच गोष्टी response.lokmat@gmail.com  ई-मेल वर लिहून पाठवा. अशा या कर्तृत्वान स्त्रियांना सन्मान करून गौरवण्यात येईल.

सेल्फीज आणि इतर स्पर्धेचे फोटोज आम्हाला ह्या +918108469407 नंबर वर व्हाट्स अँप करा. या सर्व स्पर्धेचे विजेते येत्या २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४वा. च्या होणाऱ्या दिमाखदार वेबिनार सोहळ्यात घोषित केले जाईल. तसेच विजेत्यांना स्टार प्रवाहच्या कलाकारांसोबत मिळेल गप्पा मारण्याची विशेष संधी. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी  http://bit.ly/navaratrievent21oct ही लिंक वापरा.

टॅग्स :नवरात्री