राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

By Admin | Updated: September 28, 2014 02:36 IST2014-09-28T02:36:53+5:302014-09-28T02:36:53+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने उर्वरित उमेदवारांची यादी शनिवारी जाहीर केली.

Nationalist Congress Party candidate | राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

>मुंबई :  विधानसभा निवडणुकीसाठी  राष्ट्रवादीने उर्वरित उमेदवारांची यादी शनिवारी जाहीर केली.
चोपडा - माधुरी पाटील, रावेर - गफ्फार मलिक, भुसावळ - राजेश झाल्टे, जळगाव शहर- मनोज चौधरी, जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर, मुक्ताईनगर - अरुण पाटील, मलकापूर - संतोष रायपुरे, अकोट - राजू बोचे, बाळापूर - हिदायत खाँ रूम खाँ, अकोला पश्चिम - विजय देशमुख, मुर्तिजापूर - डॉ. सुधीर विल्हेकर, वाशिम - डॉ. दीपक ढोक, कारंजा - सुभाष ठाकरे, धामणगाव रेल्वे - अनिल आठवले, बडनेरा - रवी राणा, अमरावती - गणोश खारकर, तिवसा - साहेबराव तट्टे, दर्यापूर - दिनेश बूब, अचलपूर - वसुधा देशमुख, आर्वी - संदिप काळे, देवळी - सशांक घोडमारे, हिंगणघाट - राजीव तिमांडे, सावणोर - किशोर चौधरी, उमरेड - रमेश फुले, नागपूर दक्षिण-पश्चिम - दिलीप पनकुले, नागपूर दक्षिण - दिनानाथ पडोळे, नागपूर पूर्व - डुंबेश्वर पेढे, नागपूर मध्य - कामिल अन्सारी, नागपूर पश्चिम - प्रगती पाटील, नागपूर उत्तर - विशाल खांडेकर, कामठी - डॉ. महेंद्र लोधी, रामटेक - डॉ. अमोल देशमुख, तुमसर - मधुकर कुकडे, भंडारा - सचिदानंद फुलेकर, साकोली - सुनील फुंडे, अजरुनी मोरगाव - मनोहर चंद्रिकापुरे, तिरोडा - राजलक्ष्मी तूरकर, गोंदिया -अशोक गुप्ता, आमगाव - रमेश ताराम, आरमोरी - नारायण वट्टी, राजुरा - सुदर्शन निमकर, चंद्रपूर - अशोक नागपुरे, बल्लारपूर - वामनराव झाडे, चिमूर - अॅड. गोविंद भेंडारकर, वरोरा - जयंत टेंभुर्डे, राळेगाव - मिलिंद सुव्रे, दिग्रस - वसंत घुईखेडकर, आर्णी - डॉ. विष्णू उकंडे, उमरखेड - प्रा. मनोहर मोरे, हदगाव - प्रताप देशमुख, भोकर - धर्मराज देशमुख, नांदेड उत्तर - डॉ. सुनील कदम, नांदेड दक्षिण - पांडूरंग काकडे, देगलूर - मारूती वाडेकर, मुखेड - रामचंद्र पोले, पाथरी - बाबाजानी दुर्रानी, परतूर - डॉ. राजेश सरकटे, जालना - खुशालसिंह राणाठाकूर, सिल्लोड - राजेश मानकर, औरंगाबाद पश्चिम - मिलिंद दाभाडे, औरंगाबाद पूर्व - जुबेर मोतीवाला, मालेगाव बाह्य - सुनील गायकवाड, बागलान - दीपिका चव्हाण, चांदवड - उत्तम भालेराव, सिन्नर - शुभांगी गज्रे, दिंडोरी - नरहरी ङिारवाळ, नाशिक मध्य - विनायक खैरे, नाशिक पश्चिम - शिवाजीराव चुंबळे, देवळाली - नितीन मोहिते, डहाणू - अॅड. काशीनाथ चौधरी, पालघर - अॅड. महेश रावते, भिवंडी पूर्व - खालीद गुड्ड, मुरबाड - गोटीराम पवार, अंबरनाथ - महेश तपासे, उल्हासनगर - ज्योती कलानी, डोंबिवली - विकास म्हात्रे, कल्याण ग्रामीण - वंडारशेट पाटील, कोपरी-पाचपाखाडी - बिपीन महाले, बोरीवली - अॅड. इंद्रपाल सिंह, दहिसर - हरिष शेट्टी, मागाठाणो - सचिन शिंदे, मुलुंड - नंदकुमार वैती, भांडुप पश्चिम - लालबहादूर सिंह, जोगेश्वरी - दिनकर तावडे, दिंडोशी - अजित रावराणो, कांदिवली पूर्व - श्रीकांत मिश्र, चारकोप - संदेश कोंडविलकर, मालाड पश्चिम - सुनिल शिंदे, गोरेगाव - शशांक राव, अंधेरी पश्चिम - अल्पना पेंटर, अंधेरी पूर्व - अखिलेश सिंह, विलेपार्ले पूर्व - योगेश इंदूलकर, चांदिवली - शरद शिवकुमार पवार, घाटकोपर पश्चिम - हारुन खान, घाटकोप पूर्व - राखी जाधव, मानखुर्द शिवाजीनगर - राजेंद्र वाघमारे, चेंबूर - रविंद्र पवार, कुर्ला - मिलिंद कांबळे, कलिना - कप्तान अब्दुल रशीद मलिक, वांद्रे पूर्व - संतोष धुवाळी, वांद्रे पश्चिम - आसिफ भांबला, धारावी - गोविंदभाई परमार, वडाळा - प्रमोद पाटील, माहिम - रमेश परब, शिवडी - नंदकुमार काटकर, भायखळा - कुलदीप पेडणोकर, मलबार हिल - नरेंद्र राणो, मुंबादेवी - हुफेझा इलेक्ट्रीकवाला, कुलाबा - बशीर पटेल, पनवेल - सुनील घरत, उरण - प्रशांत पाटील, पेण - संजय जांभळे, अलिबाग -अॅड. महेश मोहिते, महाड - उदय आमोणकर, जुन्नर - अतूल बेनके, खेड आळंदी - दिलीप मोहिते, शिरूर - अशोक पवार, पुरंदर - अशोक टेकवडे, भोर - विक्रम खुटवड, मावळ - माउली दाभाडे, चिंचवड - नाना काटे, 
पिंपरी - अण्णा बनसोडे, भोसरी - विलास लांडे, वडगाव शेरी - बापुसाहेब पठारे, शिवाजीनगर - अनिल भोसले, कोथरूड - बाबुराव चांदेरे, खडकवासला - दिलीप बराटे, पर्वती - सुभाष जगताप, हडपसर - चेतन तुपे, पुणो कॅन्टोंमेंट - जयदेव गायकवाड, कसबा पेठ - दिपक मानकर, शिर्डी - शेखर बोराडे, कोपरगाव - अशोक गायकवाड, राहुरी - शिवाजीराव गाडे, कर्जत जामखेड - राजेंद्र फाळके, लातूर ग्रामीण - आशाताई भिसे/संतोष शिंदे, लातूर शहर - मुर्तुझा खान, तुळजापूर - जीवनराव गोरे, राजापूर - अजित यशवंतराव, राधानगरी - के. पी. पाटील, करवीर - धैर्यशिल कवलवकर, कोल्हापुर उत्तर - आर. के. पोवार, शाहुवाडी -बाबासाहेब आसुर्लेकर, हातकलंगले - दत्तात्रय घाटगे, इचलकरंजी - मदनराव कारंडे, शिरोळ - राजेंद्र यड्रावकर/ धैर्यशिल माने, मिरज - बाळासाहेब होणमोरे, सांगली - सुरेश पाटील, जत - प्रकाश शेंडगे. 
 

Web Title: Nationalist Congress Party candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.