भिवंडीत बहिणीच्या प्रियकराची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:07 IST2020-12-02T04:07:35+5:302020-12-02T04:07:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : उत्तर प्रदेश येथील मूळ गावी असलेल्या आपल्या अल्पवयीन बहिणीसोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून १४ वर्षीय ...

भिवंडीत बहिणीच्या प्रियकराची हत्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : उत्तर प्रदेश येथील मूळ गावी असलेल्या आपल्या अल्पवयीन बहिणीसोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून १४ वर्षीय मुलाची भिवंडीत हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघड झाली. याप्रकरणी अजय रामकरण यादव (२०, रा. नालासोपारा) यास नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.