Join us

Video : मुंबईच्या डबेवाल्यांनी प्रिन्स हॅरी-मेगन मार्कलच्या लग्नाचे केले अनोखे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 22:56 IST

मुंबईच्या डबेवाल्यांनी ब्रिटनचा राजकुमार हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कलच्या विवाह सोहळ्याचे सेलिब्रेशन केले.

मुंबई -  मुंबईच्या डबेवाल्यांनी ब्रिटनचे राजकुमार हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कलच्या विवाह सोहळ्याचे सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने साजरे केले. मुंबईतील परळ भागात टाटा मेमोरियल हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल आणि वाडिया हॉस्पिटल येथील रुग्णांना मिठाईचे वाटप केले. अशा पद्धतीनं डबेवाल्यांनी शाही दाम्पत्याच्या लग्नाचा आनंद साजरा केला. 

 

टॅग्स :प्रिन्स हॅरी-मेगन शाही विवाह