Join us  

Mumbai Rains Live Updates: मुंबईत पावसाची काय परिस्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 1:22 PM

मुंबईत यंदा मान्सूननं उशीरा हजेरी लावली आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यात  मुंबईत पावसाचं आगमन झालं. पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याच्या ...

05:12 PM

मुंबई उपनगरात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी; वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी भागात तुफान पाऊस

02:14 PM

वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी परिसरात तुफान पाऊस; अंधेरी सबवे पाणी भरल्याने वाहतुकीसाठी बंद

02:05 PM

मुंबईला पुढील २४ तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट, गेल्या २४ तासांत मुंबईत सकाळी ८ वाजेपर्यंत १०० मीमी पावसाची नोंद

01:57 PM

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची जोरदार हजेरी, लोकल सेवा सध्या सुरळीत सुरू आहे

01:23 PM

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची दडी, गेल्या दोन दिवसांपासून पावसाची विश्रांती

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबई