Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील डबेवाले सहा दिवस सुट्टीवर; नोकरदारांची गैरसोय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 08:01 IST

डबेवाल्यांचा वक्तशीरपणा आणि चोख सेवेबद्दल नावलौकिक आहे

मुंबई : शहरातील नोकरदारांना दररोज वेळेवर घरचे जेवण पोहचविणारे डबेवाले ३० मार्च ते ४ एप्रिल सहा दिवस सुट्टीवर जाणार आहेत. ग्रामदैवतांच्या यात्रा व उत्सवानिमित्त हे डबेवाले उद्यापासून (सोमवार) सुट्टीवर जात आहेत. 

डबेवाल्यांचा वक्तशीरपणा आणि चोख सेवेबद्दल नावलौकिक आहे. हे डबेवाले प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील मावळ, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, अकोला आणि संगमनेर परिसरातील आहेत. ग्रामदैवतांच्या उत्सवानिमित्त ते गावी जाणार असल्याने नोकरदारांची गैरसोय होणार आहे. याबाबत डबेवाल्यांच्या असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. या सुट्टीचा पगार कापू नये, असे आवाहन त्यांनी केले आ

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai's Dabbawalas on Leave: Office Workers to Face Inconvenience

Web Summary : Mumbai's Dabbawalas, known for timely meal delivery, are on leave from March 30th to April 4th for village festivals. This impacts office workers relying on their service. The Dabbawala association apologizes for the inconvenience caused during the holiday.
टॅग्स :मुंबई