Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक मते मिळणारा ठरणार मोस्ट पॉप्युलर महाराष्ट्रीयन आॅफ द इयर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 13:37 IST

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८ च्या पाचव्या पर्वात सर्व १४ कॅटेगिरीतून ज्यांना सर्वाधिक मते मिळतील ती व्यक्ती ठरेल ‘मोस्ट पॉप्युलर महाराष्ट्रीयन आॅफ द इयर..’! जनतेने व ज्यूरींनी दिलेला कौल यावर त्या त्या कॅटेगिरीतील विजेते निवडले जातील.

मुंबई - लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८ च्या पाचव्या पर्वात सर्व १४ कॅटेगिरीतून ज्यांना सर्वाधिक मते मिळतील ती व्यक्ती ठरेल ‘मोस्ट पॉप्युलर महाराष्ट्रीयन आॅफ द इयर..’! जनतेने व ज्यूरींनी दिलेला कौल यावर त्या त्या कॅटेगिरीतील विजेते निवडले जातील. मात्र त्याशिवाय एक विशेष पुरस्कार दिला जाईल तो सर्व कॅटेगिरीतून सर्वाधिक मते घेणाऱ्यास. यंदापासून हा विशेष पुरस्कार सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे जनतेच्या मनावर राज्य करणारा कोण हेही वाचकांना यानिमित्ताने कळेल. सोमवारी विविध कॅटेगिरीची नामांकने जाहीर झाली आहेत. आवडीच्या व्यक्तीच्या नावावर मतदानाची मोहर उमटविण्यासाठी आॅनलाइन प्रचंड उत्साह दिसत आहे.

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८लोकमत इव्हेंट