गाडीतील लाखोंची बॅगची चोरी
By Admin | Updated: July 6, 2014 23:09 IST2014-07-06T21:43:10+5:302014-07-06T23:09:46+5:30
पालघर येथील अरुण म्हात्रे हे वागळे इस्टेट येथे शनिवारी आले होते. याचदरम्यान ते तीनहातनाका येथे कार उभी करून बसले होते. त्या वेळी दोघांनी त्यांना गाडीखाली पैसे पडल्याचे सांगितले. ते गाडीखाली वाकून पैसे पाहताना दुसर्याने गाडीतील बॅग घेऊन पोबारा केला. त्यात लक्ष्मीचे कोरीव फोटो असलेली सोन्याची दोन नाणी आणि ८० हजारांची रोकड असा एक लाख २९ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.

गाडीतील लाखोंची बॅगची चोरी
ठाणे - पालघर येथील अरुण म्हात्रे हे वागळे इस्टेट येथे शनिवारी आले होते. याचदरम्यान ते तीनहातनाका येथे कार उभी करून बसले होते. त्या वेळी दोघांनी त्यांना गाडीखाली पैसे पडल्याचे सांगितले. ते गाडीखाली वाकून पैसे पाहताना दुसर्याने गाडीतील बॅग घेऊन पोबारा केला. त्यात लक्ष्मीचे कोरीव फोटो असलेली सोन्याची दोन नाणी आणि ८० हजारांची रोकड असा एक लाख २९ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.
(प्रतिनिधी)