मिलिंद शंभरकर समाजकल्याण आयुक्त

By Admin | Updated: May 9, 2017 02:17 IST2017-05-09T02:17:29+5:302017-05-09T02:17:29+5:30

राज्य सरकारने आज सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मिलिंद शंभरकर हे राज्याचे नवे समाजकल्याण आयुक्त असतील.

Milind Shibberkar Social Welfare Commissioner | मिलिंद शंभरकर समाजकल्याण आयुक्त

मिलिंद शंभरकर समाजकल्याण आयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारने आज सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मिलिंद शंभरकर हे राज्याचे नवे समाजकल्याण आयुक्त असतील. ते नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. डॉ.अमित सैनींची बदली पुणे, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तर, रायगड जिल्हाधिकारी शीतल उगले या पुणे पालिकेच्या नव्या अतिरिक्त आयुक्त. अभिजित राऊत सांगली जिल्हा परिषदेचे तर दीपककुमार मिणा नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.

Web Title: Milind Shibberkar Social Welfare Commissioner