मुंबईत "Matrix शोरुमचे उद्धघाटन

By Admin | Updated: March 30, 2017 21:40 IST2017-03-30T21:39:05+5:302017-03-30T21:40:45+5:30

भिंतीला कलर कॉम्बेनेशन कसे असावे, कोणत्या कोपऱ्यात लाईट आणि रंग कसे असावे. आता याची काळजी करु नका कारण Matrix... Luxury तुमचे सर्व प्रॉब्लेम सोडवेल.

The "Matrix Showroom" in Mumbai | मुंबईत "Matrix शोरुमचे उद्धघाटन

मुंबईत "Matrix शोरुमचे उद्धघाटन

ऑनलाइन लोकमत
मुबई, दि. 29 - घर म्हटलं की घराला पडदे हे आलेच. घराला कोणते पडदे निवडायचे हा मोठा प्रश्न असतो. त्याचप्रमाणे लाईट कसा असाव्या संपूर्ण घराचे पडदे एकसारखेच असायला हवेत की बेडरूमला वेगळे आणि लिव्हिंग रूमला वेगळे हवेत, गडद रंगाचे हवेत की फिकट रंगाचे, रंगसंगती करून वापरायचे की फ्रील, लेस किंवा नेटचे लावायचे. घराच्या भिंतीला रंग कसा असावा, कोणत्या प्रकराची सजावट करायची असे प्रश्न पडतात. बाजारपेठेत अनेक प्रकारच्या लाईट्स आणि रंगाचे प्रकार मिळतात.

काही वेळा आपल्याला कळत नाही घराची सजावट कशी करावी? भिंतीला कलर कॉम्बेनेशन कसे असावे, कोणत्या कोपऱ्यात लाईट आणि रंग कसे असावे. आता याची काळजी करु नका कारण Matrix... Luxury तुमचे सर्व प्रॉब्लेम सोडवेल.

मॅट्रिक्सकडे तुमच्यासाठी सर्वप्रकारचे लाईटकलेकश्न उपल्बद्ध आहे. तुम्हीच्या घरासाठीच नाही तर ऑफिस, दुकान मध्येही याचा वापर करु शकता. बाल्कनी किंवा टेरीसलाही तुम्हाला लाईट्समध्ये चांगल्या पद्धतीने सजावाट कराता येईल. काल मुंबईमध्ये मेट्रीक्सच्या शोरुमचे उद्धघाटन झाले. यावेळी टिव्ही कलाकार सायली जाधव आणि विनोद सिंग उपस्थित होते.

Web Title: The "Matrix Showroom" in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.