माहीम बस आगारातच तरुणाने घेतला गळफास, आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 05:37 IST2017-09-28T05:37:19+5:302017-09-28T05:37:36+5:30

माहीम बस आगाराात एका तरुणाने शर्टाच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. मोहम्मद अमीन मोहम्मद हुसेन शेख (३५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Mahim bus takes youth away on the bushes, due to suicides, still unclear | माहीम बस आगारातच तरुणाने घेतला गळफास, आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

माहीम बस आगारातच तरुणाने घेतला गळफास, आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई : माहीम बस आगाराात एका तरुणाने शर्टाच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. मोहम्मद अमीन मोहम्मद हुसेन शेख (३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप गुलदस्त्यात असून, माहीम पोलीस याबाबत तपास करीत आहेत.
माहीम परिसरात कुटुंबीयांसोबत राहणा-या शेखचा लसूण विक्रीचा व्यवसाय होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला व्यसन जडले होते. मंगळवारी रात्रीपासून तो गायब होता. त्याचा शोध सुरू असताना माहीमच्या बस आगारात तो शर्टाच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

Web Title: Mahim bus takes youth away on the bushes, due to suicides, still unclear