मढ बंदर किनाऱ्याची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:18 IST2020-11-22T09:18:40+5:302020-11-22T09:18:40+5:30
मुंबई : मढ कोळीवाडा बंदर किनाऱ्याची शुक्रवारी साफसफाई करण्यात आली. विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे व महिला संघटक ...

मढ बंदर किनाऱ्याची साफसफाई
मुंबई : मढ कोळीवाडा बंदर किनाऱ्याची शुक्रवारी साफसफाई करण्यात आली. विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे व महिला संघटक मनाली चौकीदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही साफसफाई करण्यात आली. मच्छीमार नेते किरण कोळी यांनी ही माहिती दिली. तसेच दर्या गल्ली येथील रस्त्याचा काँक्रिट रॅम्प (उतरता रस्ता) नगरसेविका निधीतून नवीन करण्यात आला.
--------------------------------------------