Join us
Daily Top 2Weekly Top 5

Lower Parel Bridge Closed: गर्दीत गोंधळ टाळा, संयम ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 09:59 IST

लोअर परेल पूल कामानिमित्त बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या पुलाच्या खाली असलेल्या पर्यायी पुलावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाले आहे.

मुंबई - लोअर परेल पूल कामानिमित्त बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या पुलाच्या खाली असलेल्या पर्यायी पुलावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आणि नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीत गोंधळ टाळून संयमाने पुढं जाण्याचंही पोलिसांनी सुचवलं आहे. 

पश्चिम रेल्वे प्रशासनामार्फत लोअर परेलचा पूल बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल धोकादायक ठरविण्यात आला आहे. त्यामुळे या पुलावरील सर्वच वाहतूक बंद असून प्रवाशांची गैरसोय होत आहे. या गैरसोयीमुले लोअर परेल पुलाखालील पर्यायी पूलाजवळ मोठी गर्दी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सावधानतेचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहा, असेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पोलिसांचे आवाहन - 

 

टॅग्स :मुंबई लोकलमुंबई