प्रेमवर्षावात रंगला ‘लोकमत’चा स्नेहमेळावा...
By Admin | Updated: August 11, 2014 00:16 IST2014-08-10T23:29:09+5:302014-08-11T00:16:25+5:30
विटा कार्यालयाचा आठवा वर्धापनदिन : विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा

प्रेमवर्षावात रंगला ‘लोकमत’चा स्नेहमेळावा...
विटा : तुतारीचा निनाद, सुरेल मंगलवाद्ये आणि उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी ‘लोकमत’च्या विटा विभागीय कार्यालयाचा ८ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, वृत्तपत्र यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वर्धापनदिनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात वाचकांचा स्नेहमेळा भरल्याने तुडुंब गर्दी झाली होती.
येथील भैरवनाथ मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, उपशाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, उपवृत्तसंपादक श्रीनिवास नागे आदींनी शुभेच्छा स्वीकारल्या.
यावेळी कॉँग्रेसचे विटा शहराध्यक्ष दत्तोपंत चोथे, गंगाधर लकडे, दिघंचीचे हणमंतराव देशमुख, जि. म. बॅँकेचे संचालक शशिकांत देठे, विवेक गुळवणी, शंकर बुधवाणी, नगरसेवक अॅड. सचिन जाधव, दिलीप आमणे, प्रशांत कांबळे, अविनाश चोथे, दलित महासंघाचे सुभाष भिंगारदेवे, दत्ता साठे, भाजपचे नेताजी पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.
विटा बाजार समितीचे संचालक पांडुरंग पोळ, बाळासाहेब चव्हाण, बलवडीचे रघुनाथ पवार, भाळवणीचे तुकाराम माळी, अनिल गुरव, दीपक माळी, केशव पाटील, अॅड. मुसा मुजावर, माणिक अदाटे, संतोष अदाटे, ओमसाई करिअरचे शशिकांत अदाटे, पांडुरंग कोळी, महेश सुतार, भास्कर यादव, संजय मोहिते, सागर सूर्यवंशी, कोटेश्वर मंदिरचे अध्यक्ष विकास जाधव, संतोष सूर्यवंशी, गिरीदेव पाटील, विक्रम जाधव, सागर धनवडे, रोहित सूर्यवंशी, वैभव पाटील, दयानंद सूर्यवंशी, दादा कुलकर्णी, धनाजीराव घोरपडे, माधवराव कुलकर्णी, उपसरपंच मोहन धनवडे, अरविंद पवार, सूर्यकांत परीट, माजी सरपंच महेश घोरपडे, तानाजी मोहिते, कमळापूरचे जयकरशेठ साळुंखे, विट्याचे सुभाष नांगरे-पाटील, रामरतन पाटील, अॅड. महेश शानभाग, अॅड. धनंजय बनसोडे, अॅड. किरण उथळे, संदीप पाटील, प्रकाश शेट्टी, डॉ. राजेंद्र पवार, धोंडीराम इंगवले आदींनी शुभेच्छा दिल्या.
‘लोकमत’ सखी मंच सदस्या सौ. स्वाती दुगम, साधना लकडे, राजेश्वरी सगरे, नीता सगरे, स्नेहल कदम, प्रियांका लकडे, उज्ज्वला रिसवडे, नीशा मार्ले, साधना जाधव, मुस्कान तांबोळी, अॅड. संजय दुगम, जे. डी. जगदाळे, शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष सुनील गुरव, तालुकाध्यक्ष महेश शरनाथे, राजाराम शिंदे, अशोक काळे, किशोर कांबळे, बाळासाहेब माने, राजाराम जगदाळे, तुकाराम माळी, संपतराव निकम, हणमंतराव पवार, समीर आत्तार, महेश कनुंजे, राजेंद्र मोहिते, प्रशांत पाटणकर, सुगंधी प्लॉवरचे दयानंद बनसोडे, धीरज भिंंगारदेवे, गणेश प्लायवूडचे दीपक चव्हाण, सतीश शेळके, सेकंडरी स्कूल सोसायटीचे रामचंद्र कदम, दत्तात्रय पाटील, रवींद्र सावंत, वांगीचे गोरख औंधे, दत्तात्रय पोतदार, धनाजी सूर्यवंशी, सुनील गाढवे, जयदीप मोहिते, जालिंदर माळी, दत्तात्रय मोहिते, शामराव मोहिते, अमोल मोहिते, अक्षय चव्हाण, कृष्णत मोकळे, अशोक मोहिते आदींनी शुभेच्छा दिल्या.चिंचणीचे प्रमोद पाटील, हारूण मुल्ला, श्रीकांत चौगुले, गणेश देशपांडे, डॉ. भरत महाडिक, सरपंच अशोक महाडिक, सुजित सबनीस, समित कदम, धोंडीराम जमदाडे, संतोष कणसे, साई कंस्ट्रक्शनचे अशोक जाधव, देवराष्ट्रेचे पोलीस पाटील बापूसाहेब मोरे, सुरेश शिंदे, मोहित्यांचे वडगावचे सरपंच तानाजी कुंभार, उपसरपंच राजेंद्र मोहिते, विजय मोहिते, कृष्णत पवार, रामचंद्र मोहिते, प्रदीप मोहिते, श्रीमती सुशिला मोहिते, सौ. सुवर्णा मोहिते, प्रियांका मोहिते, पराग मोहिते, सौ. विजया मोहिते, स्नेहल मोहिते, शीतल मोहिते, स्वप्निल मोहिते, वरूडे सर, नारायण माने, सविता माने, महेश माने, सौ. मंगल साळुंखे, तेजश्री नरखेडकर, ज्योती नरखेडकर, रोहिणी नरखेडकर, मधुरा नरखेडकर, भाग्यश्री नरखेडकर, सिध्दी नरखेडकर, सुनीता चौगुले, देवाप्पा चौगुले, सारिका खोचीकर, हातनूरचे संपतराव पाटील, सौ. मालन पाटील, खंबाळेचे मधुकर सुर्वे, सौ. शोभा सुर्वे आदींनी वर्धापनदिनी शुभेच्छा दिल्या.
विट्याचे संतोष जाधव, आनंदा कांबळे, प्रताप महाडिक, सिकंदर ढालाईत, डॉ. अनिल लोखंडे, डॉ. अविनाश लोखंडे, डॉ. एस. एस. देशमुख, शिक्षक संघाचे संतोष जगताप, संजय खरात, संजय सागर, दिलीपकुमार सानप, राजू राजे, गणेश कांबळे, शकील तांबोळी, सुरेश मंडले, पेडचे कृष्णदेव पाटील, हातनूरचे सद्दामहुसेन सय्यद, अर्जुन पाटील, घानवडचे विलास रावताळे, कडेगावच्या प्राचार्या डॉ. एस. डी. कुलकर्णी, सौ. मनीषा पवार, अॅड. शरद मोरे, कडेपूरचे अमर यादव, महावितरणचे लालासाहेब जाधव, दिनेश घाडगे, लक्ष्मण खरात, बामणीचे नवनाथ सुतार, पवन माने, हसन आत्तार, महावीर शिंदे, प्रदीप शेळके, नारायण माळी, बाळासाहेब झेंडे, कैलास शेळके यांनीही शुभेच्छा दिल्या.
खानापूरच्या चिन्मय डेअरीचे विजयकुमार माळी, श्रीधर गुरव, महंमदअली तांबोळी, राजन पवार, ओंकार पाटील, गौरव पाटील, तुषार शिंदे, बबलू रजपूत, मंगरूळचे राजाराम जगदाळे, बाबासाहेब शिंदे, सूरज शिंदे, रेवणगावचे रामचंद्र मुळीक, शिवाजी मुळीक, जयदीप मुळीक, लेंगरेचे हर्षवर्धन बागल, आशिष कोले, समीर आत्तार, स्वामी विवेकानंद ज्ञानप्रबोधिनीचे सुशांत निकम, देवरूप पाटील, के. एस. घारगील, आळसंदचे सुनील जाधव, अमीर सय्यद, विट्याचे शांतिनाथ पाटील, माणिक कांबळे, अस्लम पटेल, राजू जाधव, ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष वसंतराव माळी, ग्रामसेवक सुर्वे, विटा बॅँकेचे उपाध्यक्ष सुभाष नेवासकर, संचालक शरद शहा, धनंजय वाळेकर, सुधीर इनामदार आदींनी वर्धापनदिनी शुभेच्छा दिल्या.
माजी नगरसेवक सचिन शितोळे, सुनील सुतार, पोपटराव जाधव, गजानन सुतार, बाळासाहेब चव्हाण, प्रकाश गायकवाड, आबासाहेब साळुंखे, कवयित्री सौ. स्वाती शिंदे-पवार, मधुकर पाटील, विकास जाधव, हर्षल निकम, नगरसेवक दहावीर शितोळे, पांडुरंग पवार, माधव रोकडे, महावितरणचे सुनील खलिपे, सुरेश ऐवळे, जि. म. बॅँकेचे शाखाधिकारी पापा मुल्ला, रमेश सूर्यवंशी, आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वास दळवी, गोविंद कचरे, निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत महाजन, सुनील जाधव, विटा आगारचे कोळी, नारायण माने, विट्याचे मच्छिंद्र कदम, डॉ. राजन भिंंगारदेवे, विलासबापू कदम, इमायतुल्ला जकाते, मुबारक शेख, प्रमोद सुळे, तानाजी निकम, शंकर नलवडे, नवनाथ साळुंखे, शिवप्रताप हंबीरे, अनिल काळे, सिध्देश्वर चव्हाण आदींनी शुभेच्छा दिल्या.
जनसेवा प्रतिष्ठानच्या कुमुद नष्टे, विटा पोलीस ठाण्याचे बाजीराव पाटील, उत्तम माळी, दीपक कुंभार, महालिंग शेटे, शकील तांबोळी, समाधान स्वामी, हमीदसाहेब मुल्ला, रझिया मुल्ला, खरसुंडीचे राहुल गुरव, सादिक शिकलगार, विट्याचे सेजल पाटील, राजवीर पाटील, पुरुषोत्तम जाधव, तोंडोलीचे प्रा. अशोक मोहिते, उपप्राचार्य ए. आर. शिंदे, साजीद पटेल, स्वप्नकर दाजी, प्र्रताप घुटुगडे, मनोहर सकट, सूरज देसाई, हिंगणगावचे आनंदराव वायदंडे, योगेश वायदंडे, जयश्री वायदंडे, रामचंद्र माने, विट्याचे प्रकाश म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, डॉ. एम. जे. जाधव, महेश राव, आशिष निवळे, प्रदीप शेळके, शीतल कांबळे, वंदना कांबळे, प्रजोत कांबळे, प्रा. बाळासाहेब माने, तोंडोलीचे सरपंच जयकुमार मोहिते, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे विजय मोहिते, विजय पोळ, भगतसिंग मोहिते, एलआयसीचे एस. एम. पाटील, महेश मुसळे, राजू गोसावी, उमेश सपाटे, महेश राजमाने, नेवरीचे जगदीश महाडिक, सूर्यकांत देसाई, मोहन सूर्यवंशी, संतोष महाडिक, गणेश सूर्यवंशी, सूरज देसाई, महेश पवार, दीपक महाडिक, रमेश जाधव, राजू जाधव, चंद्रकांत महाडिक, मनोज महाडिक, ‘लोकमत’चे विट्याचे वितरक माणिक कांबळे, अभिजित चिंंचकर, महेश फासे, प्रथमेश महाजन, बाजीराव जाधव, त्र्यंबक कणसे, दत्तात्रय पोतदार, आनंदराव वायदंडे, गार्डीचे रामदास बाबर, शाहीद पटेल आदींनी शुभेच्छा दिल्या.
येथील भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या सभागृहात विट्यातील आनंदा माने यांनी रेखाटलेली संस्कार भारती रांगोळी वाचकांचे खास आकर्षण ठरली. तसेच ओंकार केटरर्सचे शंकर मैत्री, बंडा मैत्री यांनी वाचकांसाठी उत्कृष्ट अल्पोपहाराची सोय केली होती.
यावेळी ‘लोकमत’चे प्रशासन व मनुष्यबळ व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, सांगलीचे जाहिरात उपव्यवस्थापक राजेंद्र घाटगे, लक्ष्मण पाटील, वसुली विभागप्रमुख गजानन बेलकर, वरिष्ठ वितरण अधिकारी अमर पाटील, जाहिरात विभागाचे लक्ष्मण पाटील, विटा विभागीय प्रतिनिधी दिलीप मोहिते, इस्लामपूरचे प्रतिनिधी अशोक पाटील, कडेगाव प्रतिनिधी प्रताप महाडिक, आटपाडीचे अविनाश बाड, बाळासाहेब शिंदे, प्रमोद रावळ, पांडुरंग डोंगरे, अजित कदम, लक्ष्मण खटके, गणेश जाधव, विक्रम भिसे, सुरेश मोकाशी, प्रा. नंदकुमार मोहिते, मोहन मोहिते, रजाअली पिरजादे, गणेश पवार, दत्तात्रय सपकाळ उपस्थित होते. (वार्ताहर)