चर्चगेट स्थानकात लोकल प्लॅटफॉर्मला धडकली
By Admin | Updated: June 28, 2015 00:00 IST2015-06-28T00:00:00+5:302015-06-28T00:00:00+5:30

चर्चगेट स्थानकात लोकल प्लॅटफॉर्मला धडकली
या अपघातामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला असून चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.