बोरीवलीतील भगवती रुग्णालयाचे कोविड केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:17 IST2020-11-26T04:17:34+5:302020-11-26T04:17:34+5:30
मुंबई : बोरीवलीतील भगवती रुग्णालयाचे कोविड केंद्र हे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे उपनगरांतील कोरोनाग्रस्तांची ...

बोरीवलीतील भगवती रुग्णालयाचे कोविड केंद्र बंद
मुंबई : बोरीवलीतील भगवती रुग्णालयाचे कोविड केंद्र हे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे उपनगरांतील कोरोनाग्रस्तांची सुरक्षा ऐरणीवर आल्याची भीती व्यक्त केली जात आहे.