चित्रपट आणि वर्ल्डकपमध्ये जॉनचा फुटबॉल

By Admin | Updated: June 10, 2014 00:02 IST2014-06-10T00:02:10+5:302014-06-10T00:02:10+5:30

बॉलीवूड अभिनेता निर्माता जॉन अब्राहम त्याच्या आगामी रॉकी हँडसम या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे.

John's football in the film and World Cup | चित्रपट आणि वर्ल्डकपमध्ये जॉनचा फुटबॉल

चित्रपट आणि वर्ल्डकपमध्ये जॉनचा फुटबॉल

बॉलीवूड अभिनेता निर्माता जॉन अब्राहम त्याच्या आगामी रॉकी हँडसम या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. तरीही टाईट शेडय़ूलमधून वेळ काढत फिफा वर्ल्ड कपच्या सर्वच मॅचेस पाहण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे. फिफा वर्ल्डकप 12 जूनपासून ब्राझीलमध्ये सुरू होणार आहे. जॉनचे फुटबॉलवर विशेष प्रेम आहे. त्यामुळेच एका चॅनलवरील कॅफे रियो या शोमध्ये तो फुटबॉल दिग्गजांसोबत विश्लेषण करताना दिसेल. 

 

Web Title: John's football in the film and World Cup