इंट्रो....३६ मतदार संघ चित्र....
By Admin | Updated: September 26, 2014 23:15 IST2014-09-26T23:15:25+5:302014-09-26T23:15:25+5:30
इंट्रो....३६ मतदार संघ चित्र....

इंट्रो....३६ मतदार संघ चित्र....
इ ट्रो....३६ मतदार संघ चित्र.....................................मुंबईतील बहुतांश सर्व ३६ मतदार संघांमध्ये पंचरंगी लढतीचे चित्र पाहावयास मिळणार आहेत. आजचा दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे प्रमुख पाचही राजकीय पक्षांचे उमेदवार कोण असतील, याची मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण असले तरी त्या-त्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार कामाला लागले आहेत. नाराज इच्छुक आता काय भूमिका घेतात, हे देखील पक्षांसमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे. काही नाराज इच्छुकांनी पायखेचाखेचीची आखणी देखील सुरु ेकेली आहे. मात्र, बंडखोरीचा फटका सर्वाधिक कोणत्या पक्षाला बसतो, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. पण उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अजूनही ज्यांना मोठ्या पक्षांकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, त्यांचे लक्ष पक्षांच्या निर्णयाकडे लागले आहे.