Hundreds of petrol soon! Possibility of further inflation, a blow to the common man | पेट्रोलची लवकरच शंभरी! आणखी भाववाढीची शक्यता, सामान्यांना फटका

पेट्रोलची लवकरच शंभरी! आणखी भाववाढीची शक्यता, सामान्यांना फटका

मुंबई : कच्च्या तेलाचे दर सतत वाढत असल्याने देशात पेट्राेल व डिझेलचे दर राेज नवा उच्चांक गाठत आहेत. शनिवारी २५ पैसे दरवाढ झाल्याने मुंबईत पेट्राेलचे दर ९२.२८ रुपये, तर डिझेलचे दर ८२.६६ रुपये प्रतिलीटर या विक्रमी पातळीवर पाेहोचले. पेट्रोल लवकरच शंभरी गाठण्याच्या स्थितीत आहे. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hundreds of petrol soon! Possibility of further inflation, a blow to the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.