होल्डिंग पॉण्डची दुर्गंधी वाढली
By Admin | Updated: July 18, 2014 00:24 IST2014-07-18T00:24:23+5:302014-07-18T00:24:23+5:30
कोपरखैरणेतील होल्डिंग पॉण्डमध्ये खारफुटीची अनियंत्रित वाढ झाली आहे. अनेक वर्षे साफसफाई न झाल्याने त्यातील गाळाची पातळी वाढली आहे

होल्डिंग पॉण्डची दुर्गंधी वाढली
class="web-title summary-content">Web Title: Holding pond's foul odor increased