अपहरण सत्र सुरूच
By Admin | Updated: February 27, 2015 22:35 IST2015-02-27T22:35:30+5:302015-02-27T22:35:30+5:30
डोंबिवलीतील वृषभ मकरंद देवधर हा दहावीत शिकणारा मुलगा गोग्रासवाडी येथून बेपत्ता झाला आहे.

अपहरण सत्र सुरूच
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी आणखी तिघांचे अपहरण झाले आहे.
डोंबिवलीतील वृषभ मकरंद देवधर हा दहावीत शिकणारा मुलगा गोग्रासवाडी येथून बेपत्ता झाला आहे. त्याचे अपहरण झाल्याचा पालकांचा संशय आहे. टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. दुसऱ्या घटनेत एक सोळावर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. तिला सचिन पाटील नामक तरुणाने फूस लावून पळविल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली आहे. (प्रतिनिधी)