हॅलो लीड...छोटा जोड....
By Admin | Updated: September 26, 2014 23:15 IST2014-09-26T23:15:26+5:302014-09-26T23:15:26+5:30
शालीनी ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

हॅलो लीड...छोटा जोड....
श लीनी ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखलमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपाध्याक्षा शालीनी ठाकरे यांनी शुक्र वारी दिंडोशी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आप्पापाडा येथून भव्य मिरवणूक काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात करत शालीनी ठाकरे यांनी शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.